प्रिंट, टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचे महत्त्व मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. लहानांपासून ते युवक, तरुण तसेच ज्येष्ठ नागरिक देखील आज सोशल मीडियाचा लिलया वापर करत आहेत. त्यांना आपल्या परिसरातील घडामोडी त्वरित कळण्यासाठी आम्ही महाराष्ट्र न्यूज वेबपोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला उद्योगनगरी व महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, क्रीडा आदी क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न करणार आहे. तरी आपल्या सर्वांचा प्रतिसाद आम्हाला नक्कीच मिळेल याची आम्हाला खात्री आहे.
आपले महाराष्ट्र न्यूज परिवारात स्वागत करत आहोत.
आपल्या परिसरातील घडामोडींची आम्हाला खालील नंबरवर माहिती देऊन सहकार्य करावे .
उमेश अनारसे
महाराष्ट्र न्यूज
संपादक
संपर्क क्रमांक 9657020157
